COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबई लोकलचे अनेक स्टंट असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर येत असतात, मात्र या व्हिडीओ रेल्वे पोलिसांना हादरवून टाकलं आहे. २५ हजार व्होल्टने वीज पुरवठा करणाऱ्या , ओव्हर हेड वायरजवळून हा प्रवासी प्रवास करतोय, तो वीजेचे खांबही चुकवतोय.


ही स्टंटबाजी असली, तरी खुलेआम होणारी ही स्टंटबाजी अजून थांबत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. हा व्हिडीओ आल्यानंतर रेल्वे प्रशासनाचे पुन्हा एकदा डोळे उघडले आहेत.