मुंबई : बातमी तुमच्या कामाची. पुढचे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमचे काम अडणार आहे. त्यामुळे पैशासाठी एटीएमवरच भर द्यावा लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 उद्या महिन्यातला दुसरा शनिवार असल्यानं बँकांना सुटी आहे. तर परवा रविवार आणि सोमवारी धुळवडीची सुटी. 


सलग तीन दिवसांच्या या सुटीमुळे बँकांची कामं खोळंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तुमची बँकेची कामं थेट मंगळवारीच होणार आहेत.