मुंबई : शिवजीनगरमध्ये झोपडपट्ट्यांवरील अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईला विरोध करत पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे.


शिवाजीनगरमध्ये महापालिका अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करण्यात आला आहे. झोपड्यांवर तोडक कारवाई करत असताना जमावाने त्याला विरोध केला. यावेळी संतप्त नागरिकांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला.