मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरिवली आणि कांदिवली या स्थानकादरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झालीये. आठवड्याच्या सुरुवातीला वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जातेय. 


वाहतूक विस्कळीत झाल्याने ऐन गर्दीच्या वेळेस मुंबईकरांचे हाल होतायत.