मुंबई : महाराष्ट्रातील नंबर १ वृत्तवाहिनी झी २४ तासच्या युट्यूब चॅनेलचे १ लाख सबस्क्राईबरचा पल्ला गाठला आहे. झी २४ तास हे महाराष्ट्रातील लीडिंग न्यूज चॅनेल आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबूक, ट्विटर, गूगल प्लसवर देखील मोठ्या प्रमाणात झी २४ तासचे फॉलोअर्स आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बातम्या आणि वृत्तविषयक कार्यक्रमांच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या 'झी २४ तास' या वृत्तवाहिनीने युट्युबवर आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. 'झी २४ तास' आयपॅड आणि मोबाईलवरही तुम्ही पाहू शकता. त्यासाठी प्लेस्टोरवर जाऊन झी २४ तास अॅप डाऊनलोड करा. युट्युबवर जाऊन झी २४ तास चॅनेलला सबस्क्राईब करा.


ताज्या आणि चालू घडामोडींशी कनेक्ट राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा.


Facebook : http://zeenews.india.com/marathi


Twitter      : https://twitter.com/zee24taasnews


Google +  : https://plus.google.com/+Zee24Taas


YouTube   : https://www.youtube.com/user/Zee24Taas