मुंबई :  वन डे क्रिकेटमध्ये गोलंदाजाचे कर्दनकाळ ठरलेले दहा फलंदाज ज्यांनी सर्वाधिक सिक्सर लगावले आहे. आज आम्ही तुम्हांला दहा टॉपचे फलंदाजांची कामगिरी दाखविणार आहोत. 


दहा टॉप १० फलंदाजांची यादी


१०. क्रिस केन्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिस केन्स यांनी आपल्या २१५ सामन्यातील १९३ इनिंगमध्ये १५३ षटकार लगावले आहे. 


९. रिकी पाँन्टिंग 


रिकी पाँन्टिंग याने आपल्या ३७५ सामन्यातील ३६५ इनिंगमध्ये १६२ षटकार लगावले आहे. 


८. ए. बी. डिव्हिलिअर्स 


ए. बी. डिव्हिलिअर्सने आपल्या २०६ सामन्यातील १९७ इनिंगमध्ये १८७ षटकार लगावले आहे. 


७. सौरव गांगुली


सौरव गांगुलीने आपल्या ३११ सामन्यातील ३०० इनिंगमध्ये १९० षटकार लगावले आहे. 


६. सचिन तेंडुलकर 


सचिन तेंडुलकरने आपल्या ४६३ सामन्यातील ४५२ इनिंगमध्ये १९५ षटकार लगावले आहे. 


५. महेंद्र सिंग धोनी 


महेंद्र सिंग धोनीने आपल्या २८१ सामन्यातील २४४ इनिंगमध्ये १९६ षटकार लगावले आहे.


४. ब्रँडन मॅक्युलम 


ब्रँडन मॅक्युलमने आपल्या २६० सामन्यातील २२८ इनिंगमध्ये २०० षटकार लगावले आहे.


३. क्रिस गेल 


क्रिस गेलने आपल्या २६९ सामन्यातील २६४ इनिंगमध्ये २३८ षटकार लगावले आहे.


२. सनथ जयसुर्या 


सनथ जयसुर्याने आपल्या ४४५ सामन्यातील ४३३ इनिंगमध्ये २७० षटकार लगावले आहे.


१. शाहीद आफ्रिदी 


शाहीद आफ्रिदीने आपल्या ३९८ सामन्यातील ३६९ इनिंगमध्ये ३५१ षटकार लगावले आहे.