नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या या दोन मॉडले सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. या दोन्ही मॉडेल पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रीदीसाठी वेड्या आहेत. अर्शी खान भारतात राहणारी तर कंदील बलोच पाकिस्तानात राहणारी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिदीसाठी वेड्या असलेल्या या मॉ़डेल त्याच्यासाठी काहीही करायला तयार. भारत-पाकिस्तान सामन्याआधी यांनी आफ्रिदीबाबत केलेली विधाने चांगलीच चर्चेत राहिली. 


या सामन्याआधी पाकिस्तान जिंकल्यास आपण स्ट्रिप डान्स करु असे मॉडेल कंदील बलोचने जाहीर केले होते. तर आफ्रिदीसाठी न्यूड व्हायलाही तयार असल्याचे अर्शीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तसंच आपल्या गर्भात शाहीदचं बाळ वाढत असल्याचं वक्तव्यही तिने केलं होतं.