मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा वापरत असलेल्या फोनची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. आशिष नेहरा सुरुवातीला  नोकिया 1100 हा फोन वापरत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र काळाप्रमाणे आता तोही स्मार्ट झालाय. मी आता नोकिया 1100 वापरण्याचे बंद केले असून नवा स्मार्टफोन खरेदी केल्याचे त्याने सांगितलेय. आशिष नेहारने आयफोन खरेदी केलाय. 


या नव्या फोनवरुन त्याला सध्या मेल करता येत नाहीयेत. मात्र सध्या तो व्हॉट्सअॅपचे फीचर्स शिकल्याचेही नेहरा पुढे म्हणाला.