आशिया कप २०१६ फायनल : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
मीरपूर: भारत आणि बांग्लादेश यांच्यामध्ये आज आशिया कपची फायनल रंगणार आहे. मॅचवर पावसाचं संकट असल्याने मॅच उशिराने सुरू होणार हे जवळपास निश्चितच होतं.
फायनल मॅचमधील लाईव्ह अपडेटसाठी फॉलो करा लाईव्ह स्कोरकार्ड