मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर-किंग म्हणजेच सगळ्यात लांब सिक्स मारण्याची अनेक खेळाडूंना इच्छा असते. सिक्स लागला की क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला सीमा नसते. एक जरी सिक्स लागला तरी संपूर्ण क्रिकेट मैदान चाहत्यांच्या आवाजाने घुमून निघतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक खेळाडू आले आहेत ज्यांनी सिक्‍स मारून मॅच जिंकवल्या आहेत. पण जेव्हा बॉल स्टेडिअमच्या बाहेर जातो. तेव्हा तो प्रत्येकाला एक सुखद धक्का असतो. प्रत्येक जण तो क्षण अनुभवतो आणि त्याचा आनंद घेत असतो.


पाहा असेच काही सिक्स