नवी दिल्ली : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा जो रुट हे दोन्ही खेळाडू महान फलंदाज आहेत. सध्या जो रुट हा आघाडीचा फलंदाज आहे. या आघाडीच्या जो रुटने विराट कोहलीची प्रशंसा केली आहे. विराटचे खास कौतुक केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट हा भारतीय टीममधील महान फलंदाज आहे. कमी वयात त्यांने चांगला खेळ उंचावून दाखवला आहे. या कौतुकाचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटवर अपलोड केलाय.