मुंबई : क्रिकेटर गौतम गंभीरनं ट्विटरवरुन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. आणि नवा न घेता धोनीवर निशाणा साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार धोनीचं नाव न घेता ट्वीट केलंय, 'हे सर्व १७ शहीद जवान बाओपिकच्या लायक आहेत. यापेक्षा उत्कृष्ट प्रेरणा स्त्रोत दुसरा असूच शकत नाही. जे देशासाठी आपल्या उमदेचीच्या काळात आपले प्राण पणाला लावतात'. 


तसेच बाओपिक आमच्या शहीद जवानांवर बनायला हवं, एखाद्या क्रिकेटरवर नाही, 'गंभीरनं आज उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली'.