मुंबई: आयसीसीनं वनडे, टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमधलं रॅकिंग प्रसिद्ध केलं आहे. या नव्या क्रमवारीनुसार वनडेमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. तर टी 20 मध्ये धोनीची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. टेस्टमध्ये भारताचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीच्या या क्रमवारीमध्ये वनडे आणि टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर टी 20 मध्ये न्यूझीलंड एक नंबरला आहे. यंदाचा टी 20 वर्ल्ड कप जिंकणारी वेस्ट इंडिज या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.