LIVE : भारताचा पहिला डाव आटोपला
भारत वि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. भारताचा पहिला डाव 318 धावांवर आटोपलाय.
कानपूर : भारत वि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. भारताचा पहिला डाव 318 धावांवर आटोपलाय.