हरारे : टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा सामना जिंकून 3 वनडे सामन्यांच्या मालिकेवर कब्जा करण्याची संधी धोनी ब्रिगेडला आहे. 


झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करत नऊ विकेट्सनी विजय मिळवला होता. 


पहिल्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच उंचावलाय. या आत्मविश्वाससह आज धोनी ब्रिगेड मैदानात उतरेल.