मुंबई : आज देशभरात ७०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. भारताच्या हॉकीपटूंनीही समस्त देशवासियांना एका खास मेसेजमधून संदेश दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, असं त्यांनी या व्हिडीओत म्हटलंय. ऱिओ ऑलिम्पिकमधील क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या हॉकीपटूंना बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे भारताचे रिओमधील आव्हान संपुष्टात आले.