मोहाली :  किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकता नाईट रायडर्सच्या मोहाली येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात पजाबने कोलकत्याला १४ धावांनी पराभूत केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या क्रिस लिनला अक्षर पटेलने बाद केल्यावर मॅच पंजाबकडे झुकली.


त्यानंतर प्रिती झिंटा अशा प्रकारे नाचली जी तुम्ही कधीच पाहिली नसेल.


 



 
गेल्या दहा वर्षात प्रिती झिंटाचे अनेक रूप आपल्या आयपीएल सामन्यादरम्यान पाहिले आहेत. पण असा डान्स तुम्ही यापूर्वी कधी पाहिला नसेल... हा काय डान्स होता हे तिच्या चाहत्यां कळालेच नाही...