कोलकता :  कोलकत्याच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर जेव्हा टॉस सुरू होता तेव्हा भूकंपाचे तीव्र झटके जाणावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकताचा कर्णधार गौतम गंभीर टॉस करण्याासाठी मैदानात आलेत त्यावेळी हा भूकंप झाला. 


बराच काळ भूकंपाने मुंबई आणि कोलकताच्या खेळाडूंना हादरविले.  म्यानमारमध्ये या भूकंपाचा केंद्र बिंदू असून ७.० रिश्टर स्केल या मापण्यात आले.