बंगळूरु : मुंबई आणि पुणे यांच्यात सुरु असलेल्या सामन्यातील पहिल्या डावात पुण्याच्या जयदेव उनदकटने घेतलेला कॅच लक्षवेधी ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या षटकांत उनदकटने सलामीवीर लिंडेल सिमन्सला बाद केले. आपल्याच गोलंदाजीवर सिमन्सने जोरात फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र उनदकटने जबरदस्त कॅच घेतला आणि पुण्याला पहिले यश मिळवून दिले. उनदकटने ४ षटके खेळताना १९ धावांत २ बळी मिळवले.