बंगळूरु : केकेआर आणि आरसीबी यांच्यात रंगलेल्या आजच्या सामन्यात कोलकात्याने ८ विकेट राखून विजय मिळवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना कोलकातासमोर विजयासाठी १५९ धावांचे आव्हान ठेवले होते. कोलकात्याने हे आव्हान १५.१ षटकांत पूर्ण केले. 


सलामीवीर सुनील नरिने आणि ख्रिस लिन यांच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकात्याला हा विजय मिळवले सोपे झाले. या सामन्यात नरिनेने तर अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक झळकावले.