मुंबई : पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोचने इशारों-इशारों में पुन्हा विराट कोहलीवरचे प्रेम जाहीर केलेय. बलोचने फेसबुकवर व्हिडीओ अपलोड केलाय. या व्हिडीओत बलोचने कोहलीला अनुष्काला सोडून देण्यास सांगितलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओह माय गॉड, विराट कोहली हँडसम आहे. विराटने प्लीज अनुष्काला माझ्यासाठी सोडून द्यावे.प्लीज, प्लीज. असं तिने फेसबुकवर टाकलेल्या व्हिडीओत म्हटलेय.


काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र त्याबद्दल दोघांनीही अधिकृतपणे काही विधान केलेले नाही. टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने खेळलेल्या धुवांधार खेळीच्या नंतर अनुष्कावर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर जोक्स सुरु होते. मात्र त्यानंतर विराटने यावरुन जोरदार टीका केली होती. 


 

#viratkohli baby leave #anoskasharma Mery bary me Socho #qandeelbaloch #loveforkohli

Posted by Qandeel Baloch Official on Saturday, April 2, 2016