नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा फुटबॉलर लिय़ोनल मेसीला टॅक्स चुकवेगिरी प्रकरणात स्पेनच्या कोर्टाने २१ महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने ही शिक्षा तीन टॅक्सच्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जेंटिनाकडून खेळणारा हा खेळाडू स्पेनमधील एका व्यवहारात अडकला. 


स्पेनमध्ये बनविले करिअर, राहणारा अर्जेंटिनाचा..


अर्जेंटिनाममध्ये जन्मलेला मेसी लहानपणी ग्रोथ हार्मोनमुळे पीडित होता. त्याच्या शरिराचा विकास थांबला होता. केवळ ४ वर्षाच्या वयात त्याला फुटबॉलचं वेड लागले. ११ व्या वर्षी त्याला हा आजाराची माहिती झाली. 


नुकताच घेतली निवृत्ती 


चिलीविरूदध कोपा अमेरिका २०१६मध्ये झालेल्या पराभवानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार नियोनल मेसी याने खेळाला रामराम ठोकला. चार फायनल गमावल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. आपल्या शानदार करिअरमध्ये त्याने पाचवेळा सर्वेश्रेष्ठ फुटबॉलरचा खिताब जिंकला. त्यानं तीन वेळा  युरोपीय गोल्डन शूज चा खिताब जिंकला.