LIVE SCORE: पंजाब विरुद्ध बैंगलोर
आयपीएलमध्ये आज पॉईंट्स टेबलमध्ये तळाच्या दोन टीम्समध्ये सामना होणार आहे.
मोहाली: आयपीएलमध्ये आज पॉईंट्स टेबलमध्ये तळाच्या दोन टीम्समध्ये सामना होणार आहे. पंजाब आणि बैंगलोर विरुद्धच्या या मॅचमध्ये दोन्ही टीमना विजय आवश्यक आहे. या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.