दिल्ली: दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झहीर खानच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना रोहीत शर्माच्या मुंबई इंडियन्सबरोबर होत आहे. या मॅचमध्ये रोहीत शर्मानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स चार पॉईंट्ससह दुसऱ्या तर मुंबई इंडियन्सही चार पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. 


पाहा लाईव्ह मॅच, करा क्लिक


लाईव्ह स्कोअरबोर्ड