हैदराबाद: मुंबई इंडियन्सचा आजचा सामना होणार आहे सनरायजर्स हैदराबादबरोबर. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मॅचमध्य सनरायजर्स हैदराबादनं टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये मुंबईनं पोलार्डऐवजी मार्टिन गुप्टिलला संधी दिली आहे. आयपीएलमधला गुप्टिलचा हा पहिलाच सामना असणार आहे. 


याआधी गुजरात लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला होता. आत्तापर्यंतच्या 3 मॅचमध्ये मुंबईला फक्त एकच मॅच जिंकता आली आहे. त्यामुळे 2 पॉईंट्ससह मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. 


तर हैदराबादला मात्र आत्तापर्यंत खेळलेल्या दोनपैकी एकही मॅच जिंकता आली नाही. या पराभवांमुळे हैदराबाद पॉईंट्सटेबलमध्ये शेवटच्या म्हणजचे आठव्या क्रमांकावर आहे. 


पाहा लाईव्ह मॅच, करा क्लिक


 


लाईव्ह स्कोरबोर्ड