मुंबई : अंडरटेकरनं रसलमेनियामधून निवृत्ती घेतल्यानंतर डब्ल्यूडब्ल्यूईमधल्या एका युगाचा अंत झाला आहे. रसलमेनिया ३३ मध्ये अंडरटेकरला रोमन रेंसच्या हातून पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे अंडरटेकरनं निवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रसलमेनियामध्ये अंडरटेकरनं २१ मॅच जिंकल्या तर २ मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. अंडरटेकरच्या २७ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक रोमांचक क्षण आले. यातलाच एक क्षण म्हणजे अंडरटेकरनं त्याचा भाऊ केनला थेट रिंगमध्येच खेचलं.


पाहा अंडरटेकरच्या कारकिर्दीतले खास क्षण