मिचेल मार्श वादग्रस्त आऊट

हॅमिल्टन : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या वनडे सामन्यात मिचेल मार्शला अखेर थर्ड अंपायरने ऑऊट असल्याचा निर्णय दिला, यावर मिचेश मार्श संतापला होता.
हेन्रीने टाकलेला चेंडू मार्शच्या पायाला लागून बॅटला लागला की बॅटला लागून पायाला हे कळत नव्हतं, मार्श कॉट अॅण्ड बोल्ड झाल्याचं म्हटलं जात होतं, पण अंपायरने या व्हिडीओ पाहून आपला निर्णय दिला.