कटक : महेंद्रसिंग धोनी. कटक वनडेत धम्माल उडवून दिली. धोनीने जोरदार बॅटिंग करत इंग्लंडच्या बॉलरला सळो की पळो करुन टाकले. धोनी मोठी खेळी करताना 200 षटका ठोकणाचा विक्रम केला. जगातील पाचव्या क्रमांकाचा खेळाडू होण्याचा मान पटकावला. धोनीने  122 बॉल्समध्ये 134 रन्सची खेळी केली. यावेळी त्यांनी सहा षटकार ठोकलेत.