रिओ : पी व्ही सिंधू हिने फायनलमध्ये धडक मारून सिव्हल मेडल फिक्स केले असले तरी गोल्ड आणि सिंधू यांच्यात एक मोठा अडथळा आहे. तो म्हणजे  कोरोलिना मारिन


कोण आहे कोरोलिना मारीन...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोलिना मारीन ही सध्याची वर्ल्ड नंबर वन प्लेअर आहे. तीने सिंधूला दोन वेळा नमवले आहे. पण खास गोष्ट अशी आहे की सिंधूनेही मारीनला एकदा नमवले आहे. 


सिंधू गमवण्यासारख काही नाही...


सिंधू ही पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपट्टू जीने ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तिला आता गमविण्यासाठी काहीच नाही. पण मारीन नंबर वन आहे ती सिंधूला घाबरून असणार आहे. सिंधूचा फॉर्म जबरदस्त आहे.