नवी दिल्ली : पाकिस्तानी मॉडल कंदील बलोचने पुन्हा एकदा टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती विराटला प्रपोज करते आहे. कंदीलने फेसबूकवर एक हॉट व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये कंदील पाण्याच्या टबमध्ये दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंघोळीच्या टबमधून तिने विराटला आय लव्ह यु बेबी म्हटलं आहे. या आधी देखील तिने विराटला प्रपोज केलं होतं आणि अनुष्काला सोडण्याच सोडण्यासाठी सांगितलं होतं. 


पाहा व्हिडिओ