मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये कोणा विजेता होणार याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने भविष्यवाणी केलीये. द्रविडच्या मते मुंबई इंडियन्स यंदा आयपीएलचा विजेता संघ होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्वालिफायरमध्ये पुण्याविरुद्धच्या काल झालेल्या सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतरही मुंबईचे आयपीएलमधील आव्हान अद्याप जिवंत आहे. आज कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात सामना होतोय. 


यांच्यातील विजेता संघ मुंबईशी लढणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मुंबईला आणखी एक संधी आहे. त्यामुळे द्रविडची भविष्यवाणी खरी ठरणार का हे लवकरच समजेल.