सामन्यामध्ये रविंद्र जडेजाची `तलवारबाजी`
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या आणि अंतीम कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला रविंद्र जडेजाचे आक्रमक रूप आपल्याला पाहायला मिळाले. रविंद्र जडेजाने शानदार अर्धशतक झळकावून अत्यंत दिलखेचक तलवारबाजी केली.
धरमशाला : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या आणि अंतीम कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला रविंद्र जडेजाचे आक्रमक रूप आपल्याला पाहायला मिळाले. रविंद्र जडेजाने शानदार अर्धशतक झळकावून अत्यंत दिलखेचक तलवारबाजी केली.
ऑस्ट्रेलियाचा किपर मॅथ्यू वेड याने रविंद्र जडेजाला डिवचल्यानंतर आक्रमक फलंदाजी करता त्याने अर्धशतक झळकावले. त्याने अर्धशतक झळकाविल्यावर आल्या खास स्टाइलमध्ये बॅट तलवारबाजी प्रमाणे फिरवली आणि विरोधकांना चपराक लावत अर्धशतकाचं सेलिब्रेशन केले.
पाहा या सेलिब्रेशनचा व्हिडिओ...