मुंबई : भारताचा बॉलर आर. पी. सिंग यांना अनेक सामन्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी केली आहे ज्यामुळे भारताने अनेक सामने जिंकले आहेत. २००७ च्या वर्ल्डकपमध्ये देखील त्याने एक उत्तम बॉलिंग केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या न्यूझीलंड विरोधातील एका सामन्यामध्ये १९ ओव्हरमध्ये न्यूझीलंडने ६ विकेट गमवत १८५ रन केले होते आणि मॅक्युलम हा २२ बॉलमध्ये ४३ रन करत तुफान बॅटींग करत होता. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये स्कोर २०० च्या पुढे जाईल असं वाटत होतं ज्याचं नंतर भारताला नुकसान होणार होतं. 


पण आर. पी सिंगने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त ५ रन दिले. शेवटच्या या ओव्हरमध्ये न्यूझीलंडने ४ विकेट गमावले होते.


पाहा व्हिडिओ