नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत पाचवे मानाकंन मिळाले असून पी.व्ही सिंधूला नववे मानांकन आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किदाम्बी श्रीकांतला पुरुष एकेरीत नववे मानांकन मिळाले आहे. सायना जागतिक क्रमवारीच्या पाचव्या तर सिंधू दहाव्या स्थानी आहे.


जागतिक क्रमवारीच्या आधारावर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणा-या खेळाडूंना मानाकंन देण्यात आले.