रैनाने मुलगी ग्रेसियासोबतचे क्यूट फोटो केले शेअर
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना क्रिकेटमधून काही काळ आराम मिळाल्यानंतर पत्नी प्रियंका चौधरी आणि मुलगी ग्रेसियासोबत वेळ घालवतो आहे.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना क्रिकेटमधून काही काळ आराम मिळाल्यानंतर पत्नी प्रियंका चौधरी आणि मुलगी ग्रेसियासोबत वेळ घालवतो आहे. जिम्बाब्वे दौऱ्यात रैनाला विश्रांती दिली गेली. यादरम्यान रैना त्याच्या पत्नीसोबत नेदरलँडमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवतो आहे.
आयपीएल दरम्यान रैनाला कन्यारत्न झाली. ग्रेसियासोबत रैना सध्या वेळ घालवतोय. मुलीसोबतचे काही क्युट असे फोटोस रैनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पाहा फोटो