नवी दिल्ली : येत्या टी-२० वर्ल्डकपसाठी पुरुष आणि महिला दोन्ही संघ सज्ज झालेत. आठ मार्चपासून वर्ल्डकपला सुरुवात होतेय. यंदाच्या या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाईके कंपनीने टीम इंडियासाठी नवी किट सादर केलीये. या नव्या जर्सीचे आज अनावरण करण्यात आले. या फोटोमध्ये पुरुष संघातील एमएस धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर. अश्विनसह महिला संघातील तीन क्रिकेटपटू दिसत आहेत. बीसीसीआयने ट्विटरवर हा फोटो पोस्ट केलाय. 


नव्या लुकमध्ये पाहा कशी दिसतोय टीम इंडिया