मुंबई : आयसीसी टी -20 विश्वचषक 2016 मध्ये एकूण 16 संघांमध्ये वर्ल्डकपसाठी लढत सुरु आहे. यापैकी आता भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लड आणि साऊथ आफ्रिका हे सेमीफायनलच्या लढतीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकप टी-20 2016 मध्ये कोणता बॅट्समन हा अधिक प्रभावशिल असेल याची उत्सुकता आहेच. पण कोणता बॅट्समन सर्वाधिक रन्स ठोकेल याची ही उत्सुकता अधिक आहे. 


भारताकडून विराट कोहली चांगली कामगिरी करतोय मात्र असं असलं तरू टॉप -10 सर्वाधिक बॅट्समनच्या यादीत विराटचं नाव नाही. विराट सध्या १५ व्या स्थानावर आहे.


पाहा टॉप १० सर्वाधिक रन करणारे बॅट्समन