मुंबई : बुधवारपासून आयपीएलच्या धुमशानाला सुरुवात झालीये. या दहाव्या हंगामात आयपीएलच्या चाहत्यांसाठी ट्विटरवर त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे इमोजी लाँच करण्यात आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आलीये. ट्विटरच्या माहितीनुसार, चाहत्यांना आपल्या आवडत्या आयपीएल क्रिकेटपटूचा इमोजी अनलॉक करण्यासाठी आयपीएलच्या अधिकृत अकाऊंटवरुन रिप्लाय करुन त्या क्रिकेटपटूचे नाव लिहावे लागेल. यामुळे ती इमोजी अनलॉक होईल.