नवी दिल्ली : एखाद्या स्पोर्टस् इव्हेंटला एखाद्या सेलिब्रिटिनं राष्ट्रगीत गाणं हा सध्याचा ट्रेन्ड झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी क्रिकेट वर्ल्डकप २०१६ साठी बीग बी अमिताभ बच्चन आणि प्रो कबड्डी लीग २०१६ च्या ओपनिंग सेरेमनीला कॉमेडियन कपिल शर्मानं राष्ट्रगीत गाऊन आपल्या देशभक्तीचं दर्शन घडवलं होतं. 


आता, एकेकाळची पॉर्नस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हीदेखील प्रो कबड्डी लीगदरम्यान राष्ट्रगीत गाताना दिसलीय.