नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाणाक्षपणाची झलक आपल्याला अनेक सामन्यांमधून पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात धोनीची चतुराई पुन्हा पाहायला मिळाली. १५.१ षटकांत कोरे अँडरसन स्ट्राईकवर होता. तर सुंदर गोलंदाजी करत होता. 


यावेळी कोरे अँडसरनने काही सेंकंदासाठी पाय वर उचलला. चाणाक्ष धोनीने हे हेरले आणि त्याला धावबाद केले.