मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान हैदराबादच्या मुस्तफीझूर रेहमानने टाकलेला चेंडू यंदाच्या हंगामातील सर्वात जबरदस्त यॉर्कर ठरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुस्तफीझूर रेहमानने टाकलेल्या यॉर्करने केवळ स्टंपच उखडले गेले नाहीत तर फलंदाजीस उभा असलेला कोलकात्याचा आंद्रे रसेलही उद्ध्वस्त झाला. मात्र या सामन्यात कोलकाताने विजय मिळवला.