विराट,अजिंक्यचा जिममध्ये सराव
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे भारताचे दमदार फलंदाज आहेत. सगळ्या फॉरमॅटमध्ये त्यांनी स्वत: एक चांगला फलंदाज म्हणून सिद्ध केलंय.
नवी दिल्ली : विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे भारताचे दमदार फलंदाज आहेत. सगळ्या फॉरमॅटमध्ये त्यांनी स्वत: एक चांगला फलंदाज म्हणून सिद्ध केलंय.
इथंपर्यंत पोहोचायला मात्र त्यांना चांगलीच मेहनत घ्यायला लागलीये. नेटवर सराव करताना हे क्रिकेटर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. मात्र त्यानंतरही त्यांची मेहनत सुरु असते.
जिममध्ये व्यायाम करत असल्याचा अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीचा एक व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केलाय.