व्यायामाबाबत गंभीर असणाऱ्या कोहलीने केला फोटो शेअर
भारताचा धडाकेबाज क्रिकेटर मैदानावर चांगल्या कामगिरीसाठी प्रसिद्ध तर आहेत पण फिटनेसच्या बाबतीतही तो किती गंभीर असतो हे देखील पाहायला मिळते.
मुंबई : भारताचा धडाकेबाज क्रिकेटर मैदानावर चांगल्या कामगिरीसाठी प्रसिद्ध तर आहेत पण फिटनेसच्या बाबतीतही तो किती गंभीर असतो हे देखील पाहायला मिळते.
भारत वेस्ट इंडिज दौरा संपवून परतले आहेत. विराट कोहलीच्या घरात त्याचं स्वत:चं जिम आहे. त्याने वर्कआऊट करतांनाचा फोटो शेअर केला आहे. वर्कआऊटच्या बाबतीत विराट कोहली कोणताही आळस करत नाही. सर्व तरुणांसाठी तो याबाबतीत प्रेरणास्थान असू शकतो.