पाहा! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम रन आउट?
दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर एबी डिव्हिलिअर्सला क्रिकेटचा सुपरमॅन म्हटलं जातं.
मुंबई : दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर एबी डिव्हिलिअर्सला क्रिकेटचा सुपरमॅन म्हटलं जातं.
डाव्या हाताने खेळणाऱ्या एबी डिव्हिलिअर्सला जगभरातील नामांकित क्रिकेटर्समध्ये गणलं जातं.
एबी डीविलियर्स फिल्डर म्हणून टेस्टमधील बॅटसमनची शिकार करण्यात, दक्षिण आफ्रिकेचा दुसरा यशस्वी खेळाडू आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधात एका सामन्यात सिमनमध्ये रन आऊट करून एबी डिव्हिलिअर्सने क्रिकेट जगतात एक चर्चा घडवून आणली.
या व्हिडीओत पाहा एक अनोखा रनआऊट