रिओ : ऑलिम्पिकमध्ये अनेक जण आपले आयुष्य पणाला लावून पदकांची लयलूट करीत आहेत. मात्र, काही धक्कादायक घटनाही पाहायला मिळत आहेत. हंगेरीचा वेटलिफ्टरवर वाईट प्रसंग ओढवला. वजन उचलताना त्याचा हातच मोडला. मात्र, हा व्हीडिओ आहे २००८चा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीजिंग येथे २००८ मध्ये पुरुषांच्या ७७ किलो वजनी गटात १४८ किलो वजन उचलण्याच्या स्पर्धेत हंगेरीचा वेटलिफ्टर जेनोस बारानाई याला  हातच गमवावा लागला.