मुंबई :  केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते.  पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे.  प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त


आपण नजर टाकूया काय झाले महाग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


१) मोबाईल फोन
२) पान मसाला 
३) सिगारेट
४) एलईडी ब्लब
५) चांदीचे सामान 
६) तंबाखू
७) हार्डवेअर  
८) सिल्व्हर फॉईल
९) स्टीलचे सामान
१०) ड्रायफ्रुट्स 
११) चांदीचे दागिने 
१२) स्मार्टफोन 
१३) पान मसाला उत्पादनाचे शुल्क ६ टक्क्यावरून ९ टक्के  वाढविले
१४) गैर प्रसंस्कृत तंबाखूवर उत्पादनाचे शुल्क  ४.२ टक्क्यावरून ८.३ टक्के वाढविले
१५ ) तंबाखू (गुटखा) पानमसाल्यावर उत्पादनाचे शुल्क १० टक्क्यावरून १२ टक्के वाढविले 
१६) ६५ मिलीमीटरपर्यंत लांबीच्या सिगारेटवर उत्पादन शुल्क २१५ रुपये प्रति एक हजारावरून वाढून ३११ रुपये प्रति हजार करण्यात आले. 


१६) अॅल्युमिनयम महाग, याच्या अयस्क आण कॉन्सट्रेटवर आयात शुल्क शून्यावरून ३० टक्के करण्यात आला. 


१७) मोबाईल असेबंलसाठी लागणाऱ्या प्रिंटेड सर्किट बोर्डावर सीमा शुल्क शून्यावरून २ टक्क्यांवर करण्यात आले. 
 
१८) एलईडी बल्बचे पार्ट