नवी दिल्ली : तुम्ही जर वाढत्या इंटरनेट बिलाने त्रस्त झाला असाल तर आता तुम्हाला अवघ्या ११ रुपयांत ३जी आणि ४जी इंटरनेट पॅक मिळणार आहे. खरं नाही वाटत आहे. आयडिया ११ रुपयांच्या रिचार्जवर ३० एमबी ३जी डेटा एका दिवसासाठी मिळतो. जे लोक २जी वापरतात आणि एखाद्यादिवशी फास्ट इंटरनेट हवे असल्यास त्यांना याचा फायदा होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. आयडिया- किंमत 11 रुपये
डेटा- 30MB 3G
कालावधी- एक दिवस


2.व्होडाफोन- किंमत 17 रुपये
डेटा- 50MB 3G/4G
कालावधी- एक दिवस


3.एअरटेल- किंमत 17 रुपये
डेटा- 50 MB 3G/4G
कालावधी- एक दिवस


4.एअरसेल- कीमत 44 रुपये
डाटा- 200MB 3G
कालावधी- ३० दिवस


५. रिलायन्स- किंमत 22 रुपये
डेटा- 80 MB 3G
कालावधी- दोन दिवस