COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : फेसबूकनं नुकताच आपला 12 वा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस साजरा करताना फेसबूकनं हॅपी फ्रेंड्स डेचे व्हिडिओची कनसेप्ट सगळ्या युजर्सना उपलब्ध करुन दिली. फेसबूकच्या या नव्या कनसेप्टला युजर्सनी चांगलाच प्रतिसाद दिला. 


या व्हिडिओना लोकप्रियता मिळाल्यानंतर एआयबीनं फ्रेंड्स डे चे नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचे व्हिडिओ बनवले आहेत. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.


 


राहुल गांधींचा फ्रेंड्स डे


Rahul Baba's Friends Day Video

Rahul Baba's Friends Day Video #FriendsDay

Posted by All India Bakchod on Monday, February 8, 2016

 



नरेंद्र मोदींचा फ्रेंड्स डे


 


 


Modi's Friends Day video #friendsday

Modi's Friends Day video #friendsday

Posted by All India Bakchod on Saturday, February 6, 2016

 


 


अरविंद केजरीवालांचा फ्रेंड्स डे


 


 


Kejriwal's Friends Day video #friendsday

Kejriwal's Friends Day Video#TemporaryFriendsDay

Posted by All India Bakchod on Sunday, February 7, 2016