मुंबई : जगापेक्षा काहीतरी वेगळं करायची अनेकांना हौस असते. या हौसेखातर लोक अजब-गजब प्रकार करत असतात. असाच काहीसा प्रकार केम्रे कँडरने.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तरुणाने आंघोळीचा एक व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केलाय. या व्हिडीओला अनेक लाखो हिट्स मिळालेत. 


केम्रे कँडरने चक्क हॉट चिली सॉसमध्ये आंघोळ केली आणि त्याचा व्हिडीओ शेअर केलाय.