नवी दिल्ली : अरेंज मॅरेजबाबतचा तीन मिनिटांचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलाच व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्रास आयआयटीच्या तीन विद्यार्थ्यांनी मिळून हा व्हिडीओ बनवलाय. तुम्हीही जर अरेंज मॅरेज करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पाहा.